आयपीएल 2020 चे जेतेपद मिळवत मुंबई इंडियन्स इतिहास रचला

 


आयपीएल २०२० मध्ये मंगळवरी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने विजय मिळवत इतिहास रचला. हे मुंबईचे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले. मुंबई इंडियन्सने याआधी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ ला आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. याआधी कोणत्याच संघाला ५ वेळा विजेतेपद मिळवता आलेले नाही.

Comments