⭕ रत्नागिरी एमआयडीसी येथील कंपनीत एकाच वेळी सापडले 10 करोना रुग्ण

 रत्नागिरी एमआयडीसी येथील एका कंपनीमध्ये परगावातील कामगार कामासाठी आले होते तरी त्यांची टेस्ट करण्यात आली त्यामध्ये 10 कामगारांना करोना ची लागण झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना आज अचानकपणे एका ठिकाणी दहा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे प्रशासना मद्ये  खळबळ  उडाली


Comments