Photos: अमिषा पटेलच्या ग्लॅमरस फोटोंनी इंस्टाग्रामवर माजवली खळबळ, पहा फोटो




बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर नेहमी अमिषा पटेल आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे. 

अभिनेत्री अमिषा पटेलचे जवळपास ३.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. अमिषाचा पहिला चित्रपट कहो ना प्यार है सुपरहिट झाल्यानंतर घराघरात ती लोकप्रिय झाली होती.

अमिषा पटेल आणि तिच्या घरातील वादांमुळे चर्चेत असते.चित्रपटांपेक्षा अमिषा पटेल सोशल मीडियावर जास्त सक्रीय आहे.



Comments