रत्नागिरी विमानतळ येथे विमान वाहतूक नियंत्रण टावरचा शिलान्यास

 


रत्नागिरी विमानतळावरून संरक्षण सज्जता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने तटरक्षक दलातर्फे विमान वाहतूक नियंत्रण टावरचा कमांडर महानिरीक्षक ए.के.बडोला, तटरक्षक मेडल यांच्या हस्ते शिलान्यास करण्यात आला.रत्नागिरी विमानतळ हे संरक्षण खात्याच्या तटरक्षक दलाच्या अधिन असून २०१८ मध्ये धावपट्टीच्या विस्तार आणि अद्ययावतीकरण पुर्ण झाले असून रत्नागिरीतील विमानतळावरुन विमानांचे सुरक्षित लँडिंग व टेकऑफ करण्याच्या दृष्टीने आवश्यक विमान वाहतूक नियंत्रण टावरचे तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्रीय मुख्यालयाचे कमांडर महानिरीक्षक आनंद प्रकाश बडोला, तटरक्षक मेडल यान्च्या हस्ते शिलान्यास करण्यात आला.  विमानतळाचे प्रमुख उपमहानिरीक्षक अनिल कुमार पराईल आणि तटरक्षक स्टेशन रत्नागिरीचे कमांडर उपमहानिरिक्षक के.एल.अरुण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Comments