प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार व प्रसार अभियान यामध्ये जयेश वेल्हाळ यांची कोकण विभाग सचिव पदी नियुक्ती



मुंबईतील सिद्धकला तायक्वांडो अकादमीचे संस्थापक , सुवर्ण पदक विजेते जयेश  वेल्हाळ यांची नुकतीच प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार व प्रसार अभियान यामध्ये कोकण विभाग सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र अध्यक्ष राम कुमार पाल व सचिव डॉ. सतिष खर्डे यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. जयेश वेल्हाळ हे आंतराष्ट्रीय प्रशिक्षक असून त्यांनी विविध स्पर्धेत  अनेक पदकांचे मानकरी आहेत.

Comments