गुहागर तालुक्यातील पडवे गावातील डॉ.विकी सावंत यांच्या नविन दवाखान्याचे उद्घाटन

 


गुहागर तालुक्यात पडवे या गावात  डॉ.विकी सावंत यांच्या नवीन दवाखाना उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सोमवारी दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता पडवे गावातील ग्रामस्थ, जिल्हा उपाध्यक्ष महेश नाटेकर, समाजकल्याण  सभापती सौ. ऋतुजा जाधव, उमेश रहाटे, डॉ. मयुरेश मोहिते, समिर कुमार आढाव, बाबय कल्याणकर, अभिषेक पांचाळ यांच्या उपस्थित उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

Comments