धरण फुटीच्या भितीने पन्हळेसह धरण क्षेत्राखालील ५ गावांतील ग्रामस्थांमध्ये घबराट.केव्हा ही धरण फुटू शकते अशी स्थानिक नागरिकांचे बोलणे आहे जसे तिवरे धरण फुटले होते तसे हे ही धरण फुटू शकते.प्रशासन दुर्लक्ष करत आहे स्थानिक नागरिकांचे बोलणे.प्रशासने गांभीर्याने लक्ष्य देणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment