भाजप नेते नारायण राणे यांना करोना

 


राज्यात सर्वसामान्यांबरोबर लोकप्रतिनिधींनाही करोनाचा विळखा पडत चालला आहे. राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर आज भाजप नेते नारायण राणे यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल,' असा विश्वासराज्यात सर्वसामान्यांबरोबर लोकप्रतिनिधींनाही करोनाचा विळखा पडत चालला आहे. राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. 

त्यानंतर आज भाजप नेते नारायण राणे यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.'माझा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल,' असा विश्वास

Comments