सभापती धनश्री शिंदें यांनी नुकसान शेतीचे पाहणी केली



पावसामुळे शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले आहे.चिपळूण  तालुक्यातील गाणे, खडपोली, नांदिवसे  येथील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या भातशेतीचे सभापती धनश्री शिंदें आणि पांडुरंग माळी व कृषी अधिकारी यांच्या कडून पाहणी केली नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे झाले पाहिजे असे आदेश सभापती धनश्री शिंदें यांनी दिले.

Comments