माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते डायमंड स्टील फर्निचर दालनाचे उद्घाटन

 


शनिवार दिनांक ३१-१०-२०२० रोजी  खेड तालुक्यातील कुळवंडी येथे पांडुरंग खोपकर, प्रकाश खोपकर, सुनिल खोपकर यांच्या डायमंड स्टील फर्निचर या नवीन दालनाचे शुभारंभ सोहळा दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या शुभहस्ते पार पडला.

सदर वेळी भरणे काळकाई मंदीर देवस्थानचे अध्यक्ष श्री.राजा भाऊ बैकर,श्री.बेलोसे,काशीराम निकम,विदर्भ ग्रामीण बँक खोपी मा.चव्हाण साहेब,संतोष निकम,निलेश बामणे,संतोष खोपकर,शैलेश खोपकर,प्रकाश निकम,माजी सरपंच प्रकाश निकम,प्रितम जंगम,सखाराम मोहीते,प्रदीप डेरवणकर,मंगेश निकम,शंकर डेरवणकर,आनंद म्हादी,राजाराम जिवाजी निकम,सिताराम खोपकर, कॅप्टन भगवान निकम ,सुरेश शिर्के,अक्षय निकम,कावणकर तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments