रत्नागिरी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी पदभार स्वीकारला

 

 उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांची गडहिंग्लज येथे बदली झाली त्या जागेवर नाशिक येथील सदाशिव वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर श्री वाघमारे यांनी संपूर्ण कामकाजाची माहिती घेत शहर पोलीस स्थानकाला भेट दिली

Comments