चिपळूण पोलिसांनी केली वृद्ध महिलांची मदत


चिपळून पोलिसांना काही दिवसापूर्वी आला मेसेज.साहेब आजी गावातील घरात एकटीच आहे, घरातील धान्य देखील संपलय’असा मेसेज रत्नागिरीचे अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड साहेब यांच्या मोबाईलवरआला.गायकवाड साहेब यांनी चौकशी केल्यानंतर तो संदेश चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावातील असल्याचे समजले. गायकवाड यांनी चिपळूण पोलिसांशी संपर्क साधून आजीला मदत करण्याची सूचना केली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे साहेब यांनी यंत्रणा कामाला लावली. 

एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू त्यांनी त्या घरात पाठवून दिल्या आणखी काही आवश्यकता असेल तर मला फोन करा अशीही सूचनाही केली.जी गावातील घरात एकटीच आहे, घरातील धान्य देखील संपलय’असा मेसेज रत्नागिरीचे अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड साहेब यांच्या मोबाईलवर आला.

गायकवाड साहेब यांनी चौकशी केल्यानंतर तो संदेश चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावातील असल्याचे समजले. गायकवाड यांनी चिपळूण पोलिसांशी संपर्क साधून आजीला मदत करण्याची सूचना केली.त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे साहेब यांनी यंत्रणा कामाला लावली. एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू त्यांनी त्या घरात पाठवून दिल्या आणखी काही आवश्यकता असेल तर मला फोन करा अशीही सूचनाही केली.

Comments