मुख्यमंत्री श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी साधला लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी संवाद


मुख्यमंत्री श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी साधला लेखिका शोभा देशपांडे यांच्याशी संवाद. शोभा देशपांडे यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार आणि स्मरल्या मातोश्रीच्या आठवणी.सराफ व्यपाराने मागितली माफ़ी, शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ विभाग प्रमुख श्री. पांडुरंग सकपाळ यांनी शोभा देशपांडे यांना त्यांच्या घरी सोडले.

Comments