पुरुषांना प्रतीक्षा महिलांना लोकल प्रवासास परवानगी


मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले झाले आहेत. १७ ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवास करता येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ ते लोकल सेवा सुरु असेपर्यंत सर्व महिला प्रवास करु शकणार आहेत. मुंबई आणि MMR मधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी Q R कोडची गरज असणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. पुरुषांना मात्र लोकल प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Comments