मराठमोळी अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या साडीतील ग्लॅमरस अदा पाहून म्हणाल - लय भारी!,
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.या साडीतल्या फोटोंमध्ये तेजस्वी प्रकाश खूपच सुंदर दिसते आहे.
तेजस्वी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.मराठमोळी अभिनेत्री व खतरों के खिलाडी 10ची प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
तेजस्वी प्रकाशने आपले लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.यात तेजस्वी खूपच ग्लॅमरस दिसतेय.






Comments
Post a Comment