'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम बबीता आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.
या मालिकेत बबीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्तालादेखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळते आहे.बबीता आणि जेठालाल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते आहे.
सोशल मीडियावर नुकतेच मुनमुन दत्ताने आपले काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मुनमुन दत्ता ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे.
काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ताला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.मुनमुन दत्ताचे इंस्टाग्रामवर जवळपास ३.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.





Comments
Post a Comment