महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस सचिव श्री बंटी सदानंद वणजू यांनी घेतली महाराष्ट्र विध्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष श्री सुनील गव्हाणे यांची भेट


विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या माध्यमातून ते कसे सोडवावेत आणि राष्ट्रवादी  विध्यार्थी काँग्रेस कशी बळकट करावी यासाठी महाराष्ट्रभर दौरा करत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये  आलेल्या राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष श्री सुनील गव्हाणे यांची भेट महाराष्ट्र युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे सचिव श्री बंटी सदानंद वणजू यांनी चिपळूण येथे घेतली.

त्यावेळी  जिल्हायुवक राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने त्यांचे स्वागत करतानाच जिल्ह्यातील विध्यार्थी मित्रांचे प्रश्न मांडले त्या वेळी त्यावेळी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष श्री सनी आरेकर, जिल्हा युवक अध्यक्ष योगेश शिर्के, माजी नगरसेवक श्री मनोज जाधव,लांजा युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे,संगमेश्वर युवक अध्यक्ष श्री पंकज पुसाळकर, लांजा युवकचे श्री शिर्के, राष्ट्रवादी विद्यार्थी उपाध्यक्ष सनी मांगले, राष्ट्रवादी वक्ता विभाग उपाध्यक्ष झमीर मुल्लाजी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे रत्नागिरी शहर अध्यक्ष श्री साईजीत शिवलकर, मंदार पाटेकर, पप्पु तोडणकर, रुपेश आडिवरेकर,मिलिंद माळवदे,दादा भाटले आदी मान्यवर उपस्थिती होते.

Comments