चिपळूण न. प.च्या वतीने विनामास्क फिरणाऱ्यांकडून दोन लाखांचा दंड वसूल



चिपळूण नगर परिषदेच्या पथकाने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करीत गेल्या पाच महिन्यांत सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कालावधीत सुमारे ३८१ नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

Comments