संगमेश्वर शृंगारपूर येथे तरुणाची गळफास लावून आत्महत्या


संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथील निवळी बौद्ध वाडीत  राहणारा सूर्यकांत पवार या एकोणतीस वर्षीय तरुणाने घराच्या वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली या आत्महत्या मागचे कारण कळलेले नाही.पुढचा तपास पोलिस करत आहेत.

Comments