राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेलच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी रत्नागिरी शिरगावचे जुबेर काझी यांची नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेल च्या जिल्हाध्यक्ष पदी जुबेर काझी यांची नियुक्ती करण्यात आली, नियुक्ती चे पत्र रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान खासदार मा.श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले, या वेळी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव साहेब, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार मा.शेखर निकम सर,माजी आमदार रमेश कदम साहेब, माजी जिल्हाध्यक्ष कुमारी जी शेट्ये साहेब, बशीर भाई मुर्तुजा, चिपळूण तालुकाध्यक्ष जयंद्र खताते साहेब, राष्ट्रवादी युवा चिटणीस बंटी वनजू, राजन दादा सुर्वे, नौसीन काझी,रमेश जी राणे इत्यादी मान्यवर उपस्थिती होते.


Comments
Post a Comment