रत्नागिरी जिल्ह्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तपदी श्री. संजय नारागुडे हे नुकतेच रुजू झाले आहेत. यापूर्वी चे अधिकारी श्री. हाश्मी यांची बीड येथे बदली झाली आहे.श्री. नारागुडे हे गेली ३० वर्षे या विभागात कार्यरत आहेत. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील आहेत.
Comments
Post a Comment