जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांची बदली

 


रत्नागिरी - कमी कालावधी मध्ये आपल्या शांत व ऐकून घेण्याच्या  स्वभावाने सगळ्यांची मने जिंकणारे अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांची बदली झाली आहेगायकवाड साहेबांची बदली पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे झाली आहे.राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक पोलीस उप आयुक्त (असंवर्ग ) या  संवर्गतील अधिकाऱ्याच्या शासनाने केल्या असून यामध्ये 14 अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Comments