रायपाटणची ग्रामदेवता श्री वडची आई मंदिरात नवरात्रोत्सवानिमीत्त खासदार विनायक राऊत यांनी दिली सदिच्छा भेट

 


रायपाटणची ग्रामदेवता श्री वडची आई मंदिरात नवरात्रोत्सवानिमीत्त खासदार विनायक राऊत यांनी दिली सदिच्छा भेट दिली. यावेळी रायपाटण येथील ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, जिल्हा संपर्क प्रमुख सुधिर मोरे, राजापूर पंचायत समिती सभापती प्रकाश गुरव, माजी उपसभापती उमेश पराडकर, शरद लिंगायत, विश्वनाथ लाड, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, अनंत कोलते, बाबा कांबळी, अमोल शेट्ये, मंगेश पाटणकर, बाबा शेट्ये, सुहास गांगण, यश पराडकर, प्रकाश खोचाडे, महेश गांगण, महेश ताम्हणकर, बाबू लिंगायत आदी उपस्थीत होते.





Comments