रमेशभाई कदम यांचे चिपळुणात जोरदार स्वागत


राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्वगृही परतलेले माजी आमदार रमेश कदम यांचे आज चिपळुणात जोरदार स्वागत झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम, मिलिंद कापडी, रमेश राणे, जे. के. शिंदे, चिपळूण अर्बन बॅँकेचे सतीश खेडेकर, शिरीष काटकर, पांडुरंग माळी, नगरसेविका शिवानी पवार, फैरोजा मोडक, माजी नगरसेविका सीमा चाळके,  दीपिका कोतवडेकर, नरसिंग शिंदे, निलेश कोलगे, निर्मला चिंगळे, विलास चिपळूणकर, सुधीर जानवलकर, अबू पटाईत, समीर जानवलकर, युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, संदेश गोरीवले, खालीद दाभोळकर, इकबाल मुल्ला, मनोज जाधव, सिद्धेश लाड, अविनाश हरदारे, यतीश कडवईकर, लक्ष्मण पवार, छाया पवार, माया भंडारी, अक्षय कोदारी, अभिजित खताते, प्रणिता घाडगे, जान्हवी फोडकर, खालील पटाईत, विश्वनाथ कांबळे आदींनी रमेश कदम यांचे जोरदार स्वागत केले.

Comments