जिल्हाधिकारी कार्यालयातील शौचालय बनली शोभेची बाहुले


 रत्नागिरी मधील जिह्यातील मुख्य ठिकाण म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय. या कार्यालयात रोज जिल्ह्यातून हजारो लोक आपल्या कामासाठी येत असतात मात्र येथेली कार्यालयातील शौचालय बंद आहेतच पण लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले नवीन शौचालय शोभेचे बाहुले बनले असून वापराविनाच बंद करून कुलूप मारण्यात आले आहेत. 

जिल्हयाच्या ठिकाणी येणारे लोक शेकडो कि.मी.ने प्रवास करून जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतात त्यावेळी त्याच्या वैयक्तिक विधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लाखो रुपये खर्च करून शौचालय बांधण्यात आलेय, त्याला चांगली रांग रंगोटी पण करण्यात आलीय पण ही इमारत लोकांच्या वापरण्यासाठी उघडी करण्या ऐवजी कुलूप लावून बंद करण्यात आली आहे.

जर जनतेचा पैसे वापरून जर ते लोकांसाठी वारले जातं नसून त्याला खर्च का केला असा सवाल आता उपस्थित होतोय. जिल्हाधिकारी कार्यालयात शौचालयाला कुलूप लावून ठेवने किती योग्य आहे. याचा खुलासा संबंधित अधिकारीनी करावा? शौचालयले लोकांसाठी लवकर उघडी करण्याची मागणी आता जोर धरू लागले आहे.



Comments