चिपळुणात एकूण २२०९ कोरोना पॉझिटिव्ह
चिपळूण तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२०९वर पोहोचली आहे तर दुसरीकडे आजपर्यंत १८८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या केवळ २४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे ७७जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे झाल्याची टक्केवारी ८५.५१ टक्के आहे, अशी माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी आज दिली
Comments
Post a Comment