आदरणीय राजेंद्रजी महाडिक साहेब यांचा ५५ वा वाढदिवस शिवसेना खाडीविभागाच्या वतीने संपन्न
शिवसेना रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख , मा. जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्रजी महाडिक साहेब यांचा ५५ वा वाढदिवस शिवसेना खाडीविभागाच्या वतीने संपन्न झाला. शिवसेना खाडीविभाग प्रमुख महेश देसाई यांच्या संकल्पनेतून, तसेच ऊत्तम नियोजनात हा कार्यक्रम पार पडला.
कोवीडच संकट असल्यामुळे सर्व नियम पाळून, प्रमुख पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस श्री.अण्णा महाजन यांच्या निवासस्थानी पार पडला. उपस्थित सर्वानी महाडिक साहेब ..वहीणी या उभैयंताना दिर्घायुष्य, निरोगीआयुष्याच्या ,तसेच भविष्यातील राजकीय वाटचाळीस भरभरुन शुभेच्छा दिल्या

Comments
Post a Comment