विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांचा दौरा कार्यक्रम
महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार 23 ऑक्टोबर 2020 रोजी सांयकाळी 04.00 वाजता पोलादपूर येथून ता. खेड, जि. रत्नागिरीकडे शासकीय वाहनाने प्रयाण. सायंकाळी 05.00 वाजता खेड येथे आगमन व तेथील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पहाणी. सायंकाळी 05.30 वाजता खेड येथून ता. रत्नागिरी कडे शासकीय वाहनाने प्रयाण. रात्रौ 08.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव व मुक्काम.

Comments
Post a Comment