देवरुख बस स्थानकात घाणीचे साम्राज्य




देवरुख बस स्थानक हे मध्यवती स्थानक असून अनेक प्रवासी ही कडून प्रवास करत असतात.पण प्रवासीची गैरसोय होत आहे.शौचालय बिकट अवस्थेत आहेत.प्रवासांना शौचालय मध्ये नाईलाज म्हणून जावे लागते अनेक वर्षे झाली शौचालय करून पण अजून काही सोय नाही.

स्थानिक नागरिकांनी सांगितले आम्ही सांगून सुद्धा एस टी प्रशासन दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे भाजप पदाधिकारी यांनी घेतली. आगर व्यवस्थापकांची भेट समस्यांबाबत सादर केले निवेदन आणि लवकरात लवकर शौचालय चांगल्या अवस्थेत झाली पाहिजे असे भाजप पदाधिकारी सांगितले.

Comments