रत्नागिरी शहर परिसरातील बाजारपेठ येथे धनजी नाका ते मच्छि मार्केट रोडवर असणारे एका बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यानी फोडल्याची घटना घडली आहे. ही बाब परिसरातील स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली आहे. पोलिसांना खबर करण्यात आली असून घटनास्थळी पोलीस पोहचले असून अधिक तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment