भातशेतीच्या नुकसानीपोटी चिपळूण तालुक्याला 84लाख रुपयांची गरज



परतीच्या पावसामुळे चिपळूण तालुक्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील 1336 हे. क्षेत्र बाधित झाले असून महसूल आणि कृषी विभागाने तालुक्यातील भातशेतीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. या नुकसानभरपाईसाठी चिपळूण तालुक्याला 84 लाख रुपयांची गरज आहे, अशी माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे.

Comments