सावर्ङामध्ये 15ऑक्टोबर ला बोंबाबोंब आंदोलन
शिवसेनाच्या वतीने 15ऑक्टोबर सकाळी 11.00 वा सावर्ङा स्टॅङला बोंबाबोंब आंदोलनाची जय्यत तयारी.सावर्ङा बाजारपेठेतील व्यापारी दुकाने खोके ईमारती तोङून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66.तोङून 3वर्षं झाली.अजून पर्यंत कसलीही भरपाई न देता महामार्गाची दुर्दशा करून ठेवली आहे. आमचा अधिकारी आणि ठेकदारांवर विश्वास राहीलेला नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66.चे अधिकारी आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हें दाखल करा. अन्यथा शिवसेनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करून अधिकारी आणि ठेकेदारांना सळोकी पळो करू सोङू.आंदोलनाची जय्यत तयारी म्हणून दि 9/10/2020 रोजी सायं. सावर्ङा भवानी मातेचे मंदिर मध्ये चिपळूण गुहागर विधानसभा प्रमुख श्री संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पङली.
या बैठकीला सावर्ङा शिवसेना उपविभाग प्रमुख श्री प्रदिप चव्हाण. सावर्ङा बाजारपेठ संघर्ष समिती आणि शाखा प्रमुख श्री माऊली चव्हाण महिला शाखा संघटक सौ.मीनाक्षी जयस्वाल उपशाखा प्रमुख श्री सचिन निगडे . रामदास सावंत. शांताराम गुरव. प्रविण चव्हाण. प्रदिप ह चव्हाण. संतोष चव्हाण. संजय चव्हाण. दत्ताराम वाघे. सौ रक्षा गांधीमहेंद्र घाणेकर.गजानन खातू विष्णू भा चव्हाण. आणि व्यापारी. खोके धारक यांच्या उपस्थित होते.

Comments
Post a Comment