राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांची ओबीसी नेत्यांकडून राजभवनावर भेट
ओबीसी, कुणबी आरक्षण,मराठा समाजाला आरक्षण देताना ३५० च्यावर जाती असलेल्या ओबीसींवर अन्याय होऊ नये इ. विषयांसदर्भात भाजपा ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर,कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, आमदार मनिषा चौधरी यांनी ओबीसी नेत्यांसह महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेऊन सुमारे याबाबत सविस्तर चर्चा केली.

Comments
Post a Comment