चिपळुणात चोवीस तासांत १६ कोरोना पॉझिटिव्ह
गेल्या चोवीस तासांत चिपळूण तालुक्यात १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०९३वर पोहोचली आहे. सध्या ३४१ सक्रियरुग्ण आहेत तर १६८५जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत ६७जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली.
नव्या रुग्णांचा तपशिल
कोकरे १
मिरवणे १
खेर्डी शिवाजीनगर १
खेर्डी चिलेवाडी १
पाचाड सुतारवाडी १
मार्कंडी राधाकृष्ण अपार्टमेंट १
कुटरे १
बहादूरशेख बाळकृष्ण नगर १
बहादूरशेख मुनशाईन अपार्टमेंट १
मार्गताम्हाने मावळतवाडी १
काविळतळी तुळशीकुंज आपार्टमेंट १
शिवाजीनगर पटाईत बिल्डिंग १
आबिटगाव वरचीवाडी १
सती २
सावर्डे केदारनाथ कॉलनी १
एकूण १६

Comments
Post a Comment