पर्यटन वाढीसाठी मांडवीत क्रुझ टर्मिनल, बिच शॅक्स
कोरोनामुळे बंद असलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकणातील गणपतीपुळे, पावस यासारखी मंदिरे लवकरात लवकर सुरु करावीत. कोकणातील किनार्यांवर सुरु केली जाणारी बिच शॅक्स स्थानिक पर्यटन संस्थांना द्यावीत आणि क्रुजसाठी मांडवी कुरणवाडा येथे टर्मिनल उभारावे, अशा मागण्या पर्यटन संस्थांतर्फे शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

Comments
Post a Comment