आजची बातमी पत्र
. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांची जयंती भक्तीभावानं आणि उत्साहात साजरी, ठिकठिकाणच्या राम मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
महाराष्ट्राच्या वातावरणात तीव्र बदल, एकिकडं उष्णतेची लाट तर दुसरीकडं अवकाळी पावसाची शक्यता
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी निधन, शासकीय इतमामात आणि शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार
दोन दिवसाच्या तुलनेत पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली, पण कायदेशीर आणि तांत्रिक कारणांमुळं जिल्हयातील निम्मे पेट्रोल पंप बंद, प्रत्येक वाहनधारकाला जिल्हा प्रशासनानं ठरवून दिलेल्या मर्यादेतच इंधनाचं वितरण
कर्मचाऱ्यांचं वेतन, पाणी बील, वीज बील आणि अत्यावश्यक खर्च वगळता, निविदा प्रक्रिया आणि अन्य महत्वाचे आर्थिक निर्णय घेण्यास गावच्या प्रशासक झालेल्या सरपंचांना प्रतिबंध, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा आदेश
इचलकरंजीतील कापड व्यापाऱ्याच्या ९१ लाखाच्या फसवणुक प्रकरणी मुंबईतील महेंद्रकुमार सोलंकी याला अटक, न्यायालयानं सुनावली ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी
इचलकरंजी महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा चालली तब्बल साडेसात तास, अनेक विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली
शिट्टी वाजवत भारतीय संगीतातील रागदारी सादर करणारे इचलकरंजीतील श्रीकांत काजवे यांची एशिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद
कोल्हापूर सराफ-सुवर्ण कारागीर संघाचा २८ मार्चला होणार जिल्हास्तरीय मेळावा, सराफ आणि सुवर्ण कारागीरांच्या समस्यांवर विचार मंथन होणार.

- कागलमधील प्रसिध्द श्रीराम मंदिरात राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा
- जलसंपदा विभागाच्या थकबाकीबाबत महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची झाली बैठक, थकीत रकमेबाबत निघाला सकारात्मक तोडगा
- नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल तालुक्यात झाले विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम
- घरगुती गॅस पाईपलाईन उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी एलपीजी सिलेंडर पुरवठा बंद होणार, पीएनजी कनेक्शन जोडणीसाठी मिळणार ३ महिन्यांची मुदत
- युध्दात जखमी झालेल्या सैनिकांना वॉर वुंडेड फौंडेशनच्यावतीनं गतीशिल साधनाचं झालं वितरण
- घरफाळा आणि पाणीपट्टीच्या दंड-व्याजात ८० टक्के सूट देण्याचा कोल्हापूर महापालिकेचा निर्णय, ३१ मार्चपर्यंत मिळणार सवलत
- ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत कणेरीमधील श्री सिध्दगिरी संस्थान मठाच्यावतीनं होणार कारागीर महाकुंभ, देशभरातून २०० पेक्षा अधिक कारागीरांचा सहभाग
- श्रीराम नवमीनिमित्त निघाली भव्य शोभायात्रा, विद्युत रोषणाईसह ढोल-ताशांचा गजरात प्रभू श्रीरामांचा जयघोष
- चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालमीचा दिलबहार संघावर ३-२ गोल फरकानं विजय, खंडोबाचा अंतिम फेरीत प्रवेश.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा