आजचे विशेष बातमीपत्र
घरगुती गॅस सिलिंडर वितरणाबाबतचे प्रशासनाचे दावे फोल, ऑनलाईन बुकींग केल्यानंतरही १० ते १५ दिवस करावी लागते प्रतिक्षा, ९२० रुपयांच्या गॅस सिलिंडरची अठराशे ते बावीसशे रुपयांत होते काळ्या बाजारात विक्री
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण उत्साहात साजरा, ईद निमित्त ठिकठिकाणी झाली सामुहिक प्रार्थना, परस्परांवर शुभेच्छांचा वर्षाव
पार्कीगच्या वादातून मारहाण आणि तोडफोड, राजारामपूरी नवव्या गल्लीतील घटनेमुळं शहरातील पार्कीग प्रश्नाचं गांभीर्य स्पष्ट, कायदा हातात घेणाऱ्या तरूणांवर कठोर कारवाई करण्याची गरज
जैन समाजातील मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या मुस्लिम तरूणाविरोधात सकल जैन आणि हिंदू समाज आक्रमक, शाहुपूरी पोलिस ठाण्यावर निघाला मोर्चा
जंगल म्हणजे पृथ्वीचं फुफ्फुस, पुढील पिढयांना सुरक्षित आणि शाश्वत जगण्यासाठी जंगल टिकवणं गरजेचं, जागतिक वन दिनानिमित्त
ऊस पिकाला पर्याय म्हणून बांबू लागवड करून शेतकऱ्यांनी पर्यावरण रक्षण आणि आर्थिक उन्नती साधावी, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन
शिरोळ तालुक्यातील यड्रावमधील श्रेणिक उदगावे यांची रोपवाटीका आणि बियाणे उत्पादक कंपनीकडून फसवणूक, कलिंगडाची रोपं लावली पण पीक निकृष्ट
कळंबा फिल्टर हाऊसच्या दुरावस्थेबाबत आंदोलनाचा इशारा देऊनही महापालिकेचे अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीनं नोंदवला निषेध.
कोल्हापुरातील जरगनगर-रामानंदनगर परिसरातील ओढयात खरमाती टाकल्यामुळं ओढयाचं पात्र झालंय अरुंद, महापूर काळात पाणी पसरण्याची भीती, खरमाती टाकणाऱ्यांवर महापालिकेनं कारवाई करण्याची मागणी
स्वयंसिद्धा उपक्रमातून महिलांना मोठं व्यासपीठ, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांचा विश्वास, शिवाजी विद्यापीठात झाली कार्यशाळाजगावरचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आणि चीन-रशियाला राजकीय शह देण्यासाठी अमेरिकेला युध्दाची खुमखुमी, हेडगेवार व्याख्यानमालेत प्रा. केदार नाईक यांचं प्रतिपादन
पन्हाळ्यातील पर्णाल इतिहास संशोधन मंडळाच्यावतीनं लोकसंस्कृतीचे अभ्यासक प्रा. डॉ. आनंद गिरी यांचा झाला नागरी सन्मान सोहळा
घरात झालेल्या गॅस स्फोटात महिला गंभीर जखमी, इचलकरंजीतील घटनेत घराचं छत आणि प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान
चोरीची दुचाकी विक्री करणाऱ्या विजय कांबळेला मैल खड्डा इथं सापळा रचून अटक, तौन दुचाकी आणि मोबाईल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
दोन दिवसाच्या उस्ताद अल्लादिया खाँ स्मृती संगीत महोत्सवाला देवल क्लबमध्ये प्रारंभ, पहिल्या दिवशी पंडित रमाकांत गायकवाड आणि कैवल्यकुमार गुरव यांचा स्वराभिषेक
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या वस्तीगृहात गोवा इथल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या, राजारामपुरी पोलिसात नोंद
बांधकाम थांबवण्याची भीती घालून बिल्डर आणि सुपरवायझरकडं १२ लाखांची खंडणी मागणाऱ्या श्रीनिवास लाड विरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल.
https://idcard.mangocity.org/
Idcard.mangocity.org
“पत्रकार होणे का गरजेचे आहे?”
(Why Journalism Matters Today)
आजच्या काळात फक्त जगणं पुरेसं नाही…
सत्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे.
---
✍️ पत्रकार म्हणजे काय?
पत्रकार म्हणजे फक्त बातमी लिहिणारा नाही…
तो समाजाचा आरसा आहे.
तो अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आवाज आहे.
“Journalism is printing what someone else does not want printed; everything else is public relations.”
आज जेव्हा खोटं मोठ्या आवाजात बोललं जातं…
तेव्हा सत्य शांतपणे शोधून लोकांपर्यंत पोहोचवणं — हेच पत्रकाराचं काम आहे.
---
🔥 आज पत्रकार का गरजेचे आहेत?
👉 कारण समाजात अजूनही अन्याय आहे
👉 कारण गरीब, शेतकरी, कामगार यांचा आवाज दाबला जातो
👉 कारण भ्रष्टाचार अजूनही जिवंत आहे
👉 कारण सत्याला अजूनही लढावं लागतं
“सत्य कधीच मरत नाही, पण ते जिवंत ठेवण्यासाठी पत्रकार लागतो.”
---
💔 एक कडू सत्य
आज अनेक लोक फक्त स्वतःसाठी जगतात…
पण पत्रकार तो असतो जो
दुसऱ्यांसाठी जगतो, समाजासाठी लढतो.
“अगर आप सच के साथ नहीं खड़े हो सकते,
तो झूठ के खिलाफ बोलने का हक भी खो देते हो…”
---
🌍 पत्रकार म्हणजे बदलाची सुरुवात
एक छोटा लेख…
एक व्हिडिओ…
एक बातमी…
पूर्ण सिस्टम हलवू शकते!
इतिहास साक्षी आहे —
एक पत्रकार हजारो लोकांची दिशा बदलू शकतो.
---
⚡ तुमच्यासाठी एक प्रश्न
तुम्ही फक्त प्रेक्षक राहणार का?
की सत्यासाठी उभे राहणार?
“Be the voice, not the echo.”
---
❤️ भावनिक आवाहन
आज देशाला तुमच्यासारख्या धाडसी लोकांची गरज आहे…
ज्यांना भीती नाही…
ज्यांना विकत घेता येत नाही…
ज्यांना फक्त सत्य महत्त्वाचं वाटतं…
👉 जर तुमच्या मनात आग आहे…
👉 जर तुम्हाला अन्याय पाहून त्रास होतो…
👉 जर तुम्हाला समाज बदलायचा आहे…
तर पत्रकार बना.
---
📢 Final Call
“जब कल इतिहास लिखा जाएगा,
तो सवाल ये नहीं होगा कि तुम जिंदा थे…
सवाल ये होगा कि तुमने सच के लिए क्या किया?”
---
🚀 Join the Mission
👉 Visit: https://idcard.mangocity.org/
👉 Become a Journalist
👉 Raise Your Voice
---
“कलम उठाओ…
क्योंकि बंदूक से ज्यादा ताकत कलम में होती है…”
---
✍️
प्रविण किणे
लेखक, दिग्दर्शक, विचार परिवर्तन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा