आज चे बातमी पत्र
कोल्हापूरच्या हवाई सेवेच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर-नवी मुंबई इंडिगो एअरलाईन्सची विमान सेवा सुरू
सध्याच्या अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करण्याचे महसूल आणि कृषी विभागाला आदेश, शेतीच्या बांधावर सेंद्रीय प्रयोगशाळा उभारण्याचा पॅटर्न राज्यात राबवण्यासाठी प्रयत्नशील, नामदार दत्तात्रय भरणे यांची माहिती
वैद्यकीय बिलांची मंजुरी, फिटनेस प्रमाणपत्रासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून सुरू आहेत अर्थपूर्ण घडामोडी, अनेक चुकीची प्रमाणपत्र दिल्याचं उघड
वस्त्रनगरी इचलकरंजीत सूत भेसळीचा यंत्रमागधारकांना फटका, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशननं यार्न मर्चेंट असोसिएशनकडं केल्या विविध मागण्या
खंडोबावर १-० नं मात करत पाटाकडील तालीम संघानं पटकावला चंद्रकांत चषक, विजेत्या पाटाकडीलला चषकासह २ लाख ३१ हजार रुपये, तर उपविजेत्या खंडोबाला चषकासह १ लाख ३१ हजार रुपयांचं बक्षिस
आजच्या कामदा एकादशी पासून सुरु झालेल्या श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी लाखो भाविकांची जोतिबा डोंगराच्या दिशेनं वाटचाल सुरु, एक एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस
पन्हाळा इथं भाजप युवा मोर्चाची बैठक उत्साहात संपन्न, प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याकडून संघटना वाढीबाबत मार्गदर्शन
राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे यांच्या सांगितिक मैफिलीनं कोल्हापूरकर रसिकांना मिळाली सुरेल मेजवानी, पंडित विनोद डिग्रजकर आणि मंजुषा पाटील-कुलकर्णी सूर ज्योत्स्ना पुरस्कारानं सन्मानि त जलप्रदूषणाला कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोल्हापूर महानगरपालिकेला नोटीस, ७ दिवसात खुलासा करावा अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा

कोल्हापूरच्या हवाई सेवेच्या विस्तारासाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल डॉ. विजय दर्डा यांची खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
कृषी महाविद्यालयातून शेतीविषयक उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी देशाच्या कृषी क्षेत्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं आवाहन
राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ५७ वा वर्धापन दिन आणि कोल्हापुरातील राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयातील विविध इमारतींचं नामदार भरणे यांच्या हस्ते उद्घाटन
निरोगी आरोग्यासाठी दुष्परिणाम विरहित होमिओपॅथी औषध प्रणाली सक्षम पर्याय, डॉ. धर्मेंद्र शर्मा यांचं प्रतिपादन
हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक असलेल्या कोल्हापुरातील घुडणपीर दर्ग्याची गलेफ मिरवणूक उत्साहाच्या वातावरणात संपन्न
श्री क्षेत्र जोतिबा चैत्र यात्रेला बैल गाडीतून येणाऱ्या भाविकांच्या बैलांसाठी सहज सेवा ट्रस्टकडून केली जाते चारा-पाण्याची सोय
गायक आनंद शिंदे आणि उत्कर्ष शिंदे यांच्या गाण्यांनी आली शिवमहोत्सवात रंगत, शिवाजी विद्यापीठात शिवमहोत्सवानिमित्त जमला आजी-माजी विद्यार्थ्यांचा मेळा
कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीनं राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत ८ टन प्लास्टिक आणि खरमातीचा झाला उठाव
फुटबॉल स्पर्धेत केएसए कडून झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून केएसए लिग चषक आणि दीड लाखाची रक्कम शिवाजी तरुण मंडळानं केली केएसएला परत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा