बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस कडून ॲड. आकाश मोरे यांना उमेदवारी
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून अॅड. आकाश विजयराव मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आकाश मोरे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत. त्यांचे वडील विजयराव मोरे विधानपरिषदेचे आमदार होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची जागा रिक्त राहिली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून या पोटनिवडणुकीत काँग्रेस मैदानात उतरली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा