आजच्या घडामोडी
- कोल्हापूर जिल्हयात शिवसेना संघटन बळकट करण्याला प्राधान्य, आगामी निवडणुका महायुती एकत्रच लढणार, नामदार उदय सामंत यांची ग्वाही
- महापालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईनंतर रंकाळा टॉवरजवळ लॉनच्या जागेत उभारलेल्या अनाधिकृत २० टपऱ्या संबंधितांनी हटवल्या
- गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळ इथं हनुमान जन्मोत्सवानिमित्त झालेल्या बैलगाडी स्पर्धेत थरार, बैलानं तुडवल्यानं चारजण जखमी
- करवीर तालुक्यातील केलीं इथल्या राहूल चव्हाण यांच्या मालकीच्या गणेश ट्रेडर्स या दुकानाला पहाटे लागली आग, सुमारे ३५ लाख रूपयांचं नुकसान
- कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी गार्डनमध्ये विविधरंगी फुलांचा बहर, काश्मीरच्या दुलिप गार्डनची आठवण करून देणारं दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
- मध्यवर्ती बस स्थानकातून प्रवासी तरूणीच्या पर्समधील रोकड आणि महत्वाची कागदपत्रे गेली चोरीला, प्रवाशांनी एसटी बस आणली शाहूपुरी पोलिस ठाण्यात
- समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल करण्यासाठी इचलकरंजीत पोलिस ठाण्यासमोर नागरिकांची गर्दी, काहीकाळ तणाव
- आर्थिक वादातून हमिदवाडयातील राजेंद्र जत्राटे यांचं अपहरण, अवघ्या दोन तासात तपासाची चक्र गतीमान करून पोलिसांनी घेतलं तिघांना ताब्यात. राज्यातील पतसंस्थांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी येत्या महिन्याभरात शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय घेऊ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाहीकरवीर तालुक्यातील साबळेवाडी इथल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करवीर कुस्ती संकुलाचं मान्यवरांच्या हस्ते झालं उद्घाटनकरवीर तालुक्यातील तीन मंदिरांना ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थ आणि मंदिर व्यवस्थापन समितीकडून खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कारट्रॅक्टर ट्रेलरवरील जीएसटी माफीचा मुद्दा संसदेत उपस्थित केल्याबद्दल आयमा संस्थेच्यावतीनं झाला खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कारमहाकुंभच्या माध्यमातून कारागिरांना व्यासपीठ देणारे काडसिध्देश्वर स्वामीजी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे गौरवोद्गार, कारागीर महाकुंभाची सांगताछत्रपती शिवराय आणि महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव सोहळा कोल्हापुरात संपन्न, छत्रपती कुटुंबीय आणि नगरवासीयांच्या अमाप उत्साहात झाला रथोत्सवइचलकरंजीत विरोधकांना काम नसल्यानं ते जनतेची दिशाभूल करत आहेत, महापौर-सभागृह नेत्यांचा टोलाजितो युथ विंगच्यावतीनं जितो प्रीमिअर लिग २०२६ ला उत्साहात सुरवात, पहिल्या दिवशी झाले ९ सामनेश्री अंबाबाईच्या रथोत्सवादरम्यान २ महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी, जुना राजवाडा पोलिसात नोंद.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा