साताऱ्यात संसदेच्या पायरीवरील 'चाय-पार्टी'चा जोरदार निषेध! 🚩
🚩 साताऱ्यात संसदेच्या पायरीवरील 'चाय-पार्टी'चा जोरदार निषेध! 🚩
लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधींचा धिक्कार!
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आज सातारा शहरात (पोवई नाका) राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या बेजबाबदार कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
नेमकं प्रकरण काय?
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, १२ मार्च २०२६ रोजी राहुल गांधी आणि इतर विरोधी खासदारांनी 'मकर प्रवेशद्वारा'बाहेर चहा-बिस्किटांची 'चाय पार्टी' आयोजित केली. संसदेच्या मर्यादा पायदळी तुडवून, या पवित्र वास्तूला 'पिकनिक स्पॉट' बनवण्याचा हा प्रयत्न अत्यंत खेदजनक आणि संतापजनक आहे.
आंदोलनातील मुख्य मुद्दे:
संसदेची अवहेलना: लोकसभा अध्यक्षांच्या स्पष्ट निर्देशांचे उल्लंघन करून मकर प्रवेशद्वारासमोर बसून 'नाटक' करणे हा संसदीय नियमांचा अपमान आहे.
फसव्या अफवांचा पर्दाफाश: घरगुती गॅस टंचाईबाबत काँग्रेसने पसरवलेला भ्रम हा केवळ राजकीय कट असून, पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार ऊर्जा सुविधेसाठी कटिबद्ध आहे.
आंदोलनात सहभागी पदाधिकारी व कार्यकर्ते:
यावेळी धनंजय जांभळे (आरोग्य समिती सभापती), अशोक शेडगे (नियोजन समिती सभापती), नगरसेविका प्राची शहाणे, अर्चना कांबळे, रीना भणगे, मंडल अध्यक्ष वैशाली टंगसाळे, अविनाश खर्शीकर, जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत भोसले, राहुल शिवनामे, रेणू येळगावकर, विजय काटवटे, जिल्हा संवादक प्रवीण शहाणे, युवा मोर्चाचे चिन्मय कुलकर्णी, अमोल कांबळे, सुनिषा शहा, सुचारीता कंडारकर, अंजली त्रिंबके, शुभदा महाबळेश्वरकर, सीता चव्हाण, कल्पना जाधव, अमोल टंगसाळे, विक्रम बोराटे, सचिन कांबळे, मनोहर वडलिक, महेश गोंदकर, अमित भिसे, रवी आपटे, दिनेश चोरगे, प्रशांत जाधव, संजय कोरे, रोहित किर्दत, अक्षय चांगण, श्रीधर हादगे, प्रथमेश इनामदार, प्रथमेश मोरे, राहुल राठोड, अरविद चव्हाण, जतिन वाघमारे, सोमनाथ शिंदे, शशांक अंबिकर, अथर्व वडलीक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
#Satara #BJP #NarendraModi #RahulGandhi #Protest #MaharashtraBJP #AtulBabaBhosle #Parliament #Sansad #SataraCity #PoliticalAction
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा