आजच्या घडामोडी
केंद्र सरकारच्या बीव्हीजी रामजी योजनेतून ऊसतोड मजुरांना रोजगार आणि कामाचे पैसे द्यावेत, साखर कारखाने आणि ऊसतोड मजुरांना मिळेल न्याय, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत सूचना
कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्ष पद सव्वा वर्षासाठी, तर सभापती पदासाठी एक वर्ष, ५ वर्षात ४ अध्यक्ष, ४ उपाध्यक्ष आणि २० सभापती होणार
शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचवण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची, न्यायमूर्ती अभय आहुजा यांचं प्रतिपादन, कोल्हापुरात झालेल्या विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महिला भाविकांसाठी कोल्हापुरात उपलब्ध होणार स्वच्छतागृह, कृष्णराज महाडिक यांच्या प्रयत्नातून खासबाग मैदान, रंकाळा टॉवर आणि ताराबाई पार्कमध्ये महिला स्वच्छतागृह उभारणीचा शुभारंभ
लाखो भाविकांच्या मांदियाळीत बाळूमामाचा रथोत्सव संपन्न, भंडाऱ्याची उधळण, पारंपारिक वाद्यांचा गजर, अश्वाचा नाच, डॉल्बीमुक्त मिरवणूक आणि बाळूमामांच्या जयघोषामुळं आदमापूर रंगलं भक्तीरसात
कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करताना जागरूक रहा, खबरदारी घ्या आणि फसवणूक झाल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागा, जागतिक ग्राहक हक्क दिनाचा संदेश
इचलकरंजीत खोदकाम करताना २ ठिकाणी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी थेट गटारीत, नागरिकांमधून संताप
पुढील वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज पुरवठ्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.
- पोटासाठी गल्लीबोळातून ओरडत फिरणारे विक्रेते बनू लागलेत हायटेक, व्हॉईस रेकॉर्डर, मिनी स्पिकर आणि ऑनलाईन पेमेंट यातून कष्टकरी विक्रेत्यांची डिजिटल इंडियाला साथ
- दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या आवारातील राजर्षि शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बदलण्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्यावतीनं कोल्हापुरात झाली निदर्शनं
- जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शिवाजी पेठेतील आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्यावतीनं स्त्री सक्षमीकरण, संघर्षातून स्वावलंबनाकडं, हक्काकडून कर्तव्याकडं या विषयावर पार पडलं व्याख्यान
- संसदेची अप्रतिष्ठा करणाऱ्या खासदार राहुल गांधींच्या विरोधात भाजपकडून देशव्यापी निदर्शनं, छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार राहुल गांधी यांचा तीव्र निषेध
- संसदेची वारंवार अप्रतिष्ठा करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांना देशातील जनताच धडा शिकवेल, खासदार धनंजय महाडिक यांचा खणखणीत इशारा
- नागरिकांच्या उदंड प्रतिसादात कंदमुळं महोत्सवाचा समारोप, पाच राज्यातून आणलेल्या कंदमुळांची कोल्हापूरकरांना झाली ओळख
- अनेक अडचणींवर मात करत भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट पदाला गवसणी घालणाऱ्या कसबा बावडयातील यश लाळे या तरूणाची निघाली मिरवणूक
- मोफत शस्त्रक्रिया अभियान अंतर्गत ६ दिवसात १ हजार २७३ रुग्णांवर शस्त्रक्रिया, आरोग्य विभाग आणि रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून उपक्रम
- कोल्हापूर कराओके आर्टिस्ट असोसिएशन ऑफ म्युझिक या संघटनेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी संपन्न, ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा