आजचे विशेष बातमीपत्र

आनंददायी आणि उत्साही वातावरणात गुढी पाडवा साजरा, घरोघरी गुढ्या उभारून मराठी नववर्षाचं झालं स्वागत
कोल्हापूर महानगरपालिकेतील दोन नगरसेवकांच्या वादावर नामदार हसन मुश्रीफ यांची तीव्र नाराजी, दोघांना समज देऊन वाद मिटवू, ऐकलं नाही तर खासबाग मैदानात कुस्ती लावू
गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार, नामदार हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात निघाली भव्य शोभायात्रा, करवीर गर्जना ढोल पथकाच्या शोभायात्रेतील चित्ररथ ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू

भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा पडझड, २ हजार ४९६ अंकांनी घसरून सेन्सेक्स आला ७४ हजार २०७ अंकावर, तर ७७५ अंकांची घट होऊन निफ्टी २३ हजार २ अंकावर
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर झाली मोठी आर्थिक उलाढाल, खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत तुफान गर्दी, ७५० कोटी पेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज

आठवडयातील सातही दिवस कोल्हापूर-मुंबई मार्गावर स्लिपर वंदे भारत रेल्वे सुरू करावी, तर सहयाद्री एक्सप्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत धावावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसद अधिवेशनात मागणी
शरीरातील उष्णता आणि कफ कमी करण्यासाठी कडुलिंब उपयुक्त, गुढीला लावलेली कडुलिंबाच्या पानांची चटणी आरोग्यासाठी हितकारक
शिमगोत्सवाची झाली रंगतदार सांगता, लोक संस्कृतीचा आणि एकोप्याचा भव्य सोहळा अजुनही चंदगड तालुक्यात टिकून
स्वर्गीय अनुराधा तेंडुलकर यांच्या, गाथा पुतळ्यांची आणि कोल्हापूरच्या प्रेरणादीप या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न
इचलकरंजीत गॅसची कृत्रिम टंचाई, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा.
आनंददायी आणि उत्साही वातावरणात गुढी पाडवा साजरा, घरोघरी गुढ्या उभारून मराठी नववर्षाचं झालं स्वागत
कोल्हापूर महानगरपालिकेतील दोन नगरसेवकांच्या वादावर नामदार हसन मुश्रीफ यांची तीव्र नाराजी, दोघांना समज देऊन वाद मिटवू, ऐकलं नाही तर खासबाग मैदानात कुस्ती लावू
गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार, नामदार हसन मुश्रीफ यांची स्पष्ट भूमिका

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात निघाली भव्य शोभायात्रा, करवीर गर्जना ढोल पथकाच्या शोभायात्रेतील चित्ररथ ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू

भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा पडझड, २ हजार ४९६ अंकांनी घसरून सेन्सेक्स आला ७४ हजार २०७ अंकावर, तर ७७५ अंकांची घट होऊन निफ्टी २३ हजार २ अंकावर
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर झाली मोठी आर्थिक उलाढाल, खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत तुफान गर्दी, ७५० कोटी पेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अं     

टिप्पण्या