युवराज श्रीमंत छत्रपती वीरप्रतापसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

युवराज श्रीमंत छत्रपती वीरप्रतापसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचे सुपुत्र युवराज श्रीमंत छत्रपती वीरप्रतापसिंह उदयनराजे भोसले (विरबाबा) यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात व समाजाभिमुख पद्धतीने साजरा करण्यात आला.
छत्रपती उदयनराजे मित्र समूह तसेच सुनील तात्या काटकर मित्र समूह यांच्या वतीने गरजूंसाठी अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत एहसास मतिमंद मुलांची शाळा, वळसे, माहेर अनाथ संस्था, कारंडवाडी तसेच मातोश्री वृद्धाश्रम, महागाव येथे अन्नदान करून तेथील विद्यार्थी, अनाथ बालके व ज्येष्ठ नागरिकांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.
या प्रसंगी श्री सुनील तात्या काटकर (माजी शिक्षण सभापती), श्री श्रीकाका धुमाळ (सदस्य, प्रतापगड प्राधिकरण), संतोष कणसे (जिल्हा सरचिटणीस), श्री लक्ष्मण कडव, श्री संजय पोतेकर सर, श्री बाळासाहेब खरात, ॲड. विकास पवार, श्री नंदकुमार नलवडे, श्री विशाल कोळी, श्री दिपक नलवडे, श्री धनाजी शेडगे, श्री शरद इंगळे, श्री राजेंद्र बर्गे, अक्षय पवार, अक्षय गुजर, हर्षल गुरव, त्रिशूल तनपुरे, भारत चव्हाण, वाईद कुरेशी, परशुराम पवार, पप्पू लोंढे, पिंकू खान, उमेश गायकवाड, सोन्या आडवे, रहीस शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमावेळी श्री सुनील तात्या काटकर, श्रीकाका धुमाळ, श्री बाळासाहेब खरात व श्री राजेंद्र बर्गे यांनी मनोगत व्यक्त करत युवराज वीरप्रतापसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री लक्ष्मण कडव (आबा) यांनी मानले.
https://idcard.mangocity.org/

Idcard.mangocity.org

“पत्रकार होणे का गरजेचे आहे?”
(Why Journalism Matters Today)

आजच्या काळात फक्त जगणं पुरेसं नाही…
सत्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे.


---

✍️ पत्रकार म्हणजे काय?

पत्रकार म्हणजे फक्त बातमी लिहिणारा नाही…
तो समाजाचा आरसा आहे.
तो अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आवाज आहे.

“Journalism is printing what someone else does not want printed; everything else is public relations.”

आज जेव्हा खोटं मोठ्या आवाजात बोललं जातं…
तेव्हा सत्य शांतपणे शोधून लोकांपर्यंत पोहोचवणं — हेच पत्रकाराचं काम आहे.


---

🔥 आज पत्रकार का गरजेचे आहेत?

👉 कारण समाजात अजूनही अन्याय आहे
👉 कारण गरीब, शेतकरी, कामगार यांचा आवाज दाबला जातो
👉 कारण भ्रष्टाचार अजूनही जिवंत आहे
👉 कारण सत्याला अजूनही लढावं लागतं

“सत्य कधीच मरत नाही, पण ते जिवंत ठेवण्यासाठी पत्रकार लागतो.”


---

💔 एक कडू सत्य

आज अनेक लोक फक्त स्वतःसाठी जगतात…
पण पत्रकार तो असतो जो
दुसऱ्यांसाठी जगतो, समाजासाठी लढतो.

“अगर आप सच के साथ नहीं खड़े हो सकते,
तो झूठ के खिलाफ बोलने का हक भी खो देते हो…”


---

🌍 पत्रकार म्हणजे बदलाची सुरुवात

एक छोटा लेख…
एक व्हिडिओ…
एक बातमी…

पूर्ण सिस्टम हलवू शकते!

इतिहास साक्षी आहे —
एक पत्रकार हजारो लोकांची दिशा बदलू शकतो.


---

⚡ तुमच्यासाठी एक प्रश्न

तुम्ही फक्त प्रेक्षक राहणार का?
की सत्यासाठी उभे राहणार?

“Be the voice, not the echo.”


---

❤️ भावनिक आवाहन

आज देशाला तुमच्यासारख्या धाडसी लोकांची गरज आहे…
ज्यांना भीती नाही…
ज्यांना विकत घेता येत नाही…
ज्यांना फक्त सत्य महत्त्वाचं वाटतं…

👉 जर तुमच्या मनात आग आहे…
👉 जर तुम्हाला अन्याय पाहून त्रास होतो…
👉 जर तुम्हाला समाज बदलायचा आहे…

तर पत्रकार बना.


---

📢 Final Call

“जब कल इतिहास लिखा जाएगा,
तो सवाल ये नहीं होगा कि तुम जिंदा थे…
सवाल ये होगा कि तुमने सच के लिए क्या किया?”


---

🚀 Join the Mission

👉 Visit: https://idcard.mangocity.org/
👉 Become a Journalist
👉 Raise Your Voice


---

“कलम उठाओ…
क्योंकि बंदूक से ज्यादा ताकत कलम में होती है…”


---

✍️
प्रविण किणे
लेखक, दिग्दर्शक, विचार परिवर्तन

टिप्पण्या