भाजप चे माजी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत करणार मुलीचा प्रचार!!!

भाजप चे माजी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत करणार मुलीचा प्रचार!!!

  तस त्यांनी मोबाईल स्टेटस ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आता मी माझ्यासाठी मदत मागितली तर चुकीचं ठरवू नका. आता पर्यत मी मदत ही मित्रासाठी, सहकार्यासाठी मागितली होती. आता मी स्वतः साठी मदत मागत असल्याने मला चुकीचं ठरवू नका असे स्टेटस ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काल रात्री 10.30 वाजता राजेश सावंत यांनी आपल्या मोबाईल ला स्टेटस ठेवल्याने एकच खळ बळ उडाली आहे.

  यात त्यांनी म्हटले आहे की `सक्रिय राजकारणात राहून प्रामाणिक काम केले कधीही वाईट केले नाही कोणाचे राजकारणात मदत मागितली मित्रांकरता व माझ्या सहकाऱ्यांसाठी आता मी माझ्यासाठी मागितली तर मी चुकीचा ठरवू नका "
 
सगळ्यांचे ना नमस्कार करून सांगितले की मी माझ्या मुलीचा प्रचार करणार आणि म्हणूनच त्यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

आज त्यांनी एक स्टेटस ठेवत स्पष्टपणे सांगितले आहे की सक्रिय राजकारणात राहून प्रामाणिक काम केलं कधीही वाईट केलं नाही कोणाचेही राजकारणात मदत मागितली राजकारणात मदत मागितली मित्रा करता व माझ्या सहकाऱ्यांसाठी आता मी माझ्यासाठी मागितली तर मला चुकीचं ठरवू नका त्यामुळे आता राजेश सावंत पूर्ण ताकतीनिशी आपल्या मुलीच्या म्हणजे शिवानी शिवानी सावंत माने यांच्या प्रचारासाठी उतरणार असल्याचे दिसून येते 

जाहिरात 

  त्यामुळेच त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यामुळे रत्नागिरीत शिवसेना-भाजप युती होत नसल्याचे दिसून येत असून भाजपचे पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते पूर्णपणे आपापले मतप्रवाह घेऊन उतरत असल्याचे दिसून येत आहे.
home.mangocity.org

शेती 12 लाख 
उत्पन्न 3 वर्षात 12 लाख 

माचाळ थंड हवेचे ठिकाण 
9.10 लाख (नऊ लाख दहा हजार)
5 गुंठे जागा व 20 x 10 शेती घर 

समुद्रकिनारी जागा 
3 लाख गुंठे 
( किमान 5 गुंठे)

7020843099 

ऑफर निवडणुकीच्या काळात फक्त

Comments