गोवा येथील शिक्षण विकास परिषद चा २९वा राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार

*गोवा येथील शिक्षण विकास परिषद चा २९वा राष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार पुणे येथील यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था पुणे यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित प्रदान करण्यात आला.* 

 गोवा दि १०: रविवार ९/११/२०२५ शिक्षक विकास परिषद पुरस्कारप्राप्त शिक्षक परिषद चे अध्यक्ष आणि सदस्य, ज्ञानदीप मंडळ आणि शिक्षक विकास प्रतिष्ठान गोवा आणि कला आणि संस्कृती संचालनालय गोवा सरकार. २९ व्या राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक परिषद, वार्षिक अधिवेशन, पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला हा सोहळा प्राईड हॉल, रावळनाथ मंदिराजवळ, शिरोडा - गोवा येथे. संपन्न झाला. यावेळी पुणे येथील यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था यांना समाज गौरव पुरस्कार मेडल व सन्मान देण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष: 
श्री खंडूअण्णा गव्हाणे 
 इंदापूर तालुका-अध्यक्ष: श्री चंद्रकांत मांढरे उपाध्यक्ष श्री राहुल जाधव तसेच पुणे उपाध्यक्षा: सौ.अनघलक्ष्मी दुर्गा इंदोलकर ईतर यांना ही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे 
डॉ. डब्ल्यू. एन. साळवे (पुणे)
श्री दिनेश पवार (उपसंचालक कला आणि संस्कृती (एडीएम) गोवा)
श्री सूरज के. नाईक (सामाजिक कार्यकर्ते गोवा)
श्री. सीताराम नाईक (ए.डी.ई.आय. पोंडा, गोवा)
★श्रीमती प्रफुल्ल एस. सावंत देसाई (पुरस्कारप्राप्त शिक्षक गोवा)
★डॉ. डब्ल्यू. एन. साळवे (पुणे)
प्रा. डॉ. देवकर दिनेश गौर (गोधरा गुजरात)
★ डायगो एम. दा कोस्टा (निवृत्त शिक्षण उपसंचालक, गोवा)
श्री. सूरज वेर्णेकर (उप. रजिस्ट्रार कंपनी ऑप. सोसायटी मडगाव-गोवा)
★ श्रीमती प्रथमा पी. प्रभुगावकर (पुरस्कारप्राप्त शिक्षक गोवा)
श्री सतीश वेळीप ज्यु. सचिव
श्री.डी.सी.खानविलकर कोषाध्यक्ष
गायतोंडे उपाध्यक्षा सौ
श्री.जी.ए.गुरव सदस्य
आर.व्ही.कुलकर्णी अध्यक्ष
श्री एम एम कुंभार सचिव
श्री पी.व्ही.देसाई सदस्य
 श्री व्ही.के. महाडिक सदस्य
डॉ.संदिप डी.पी.गावकर सदस्य
श्री पी के बखले सदस्य हे उपस्थित होते.! 
धन्यवाद 🌹🙏

Comments