*३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प*
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. बहुप्रतीक्षित केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला मांडण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज दोन टप्प्यांत चालेल. अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल. त्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल.
अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचे कामकाज १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्या टप्प्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा होईल. त्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील. त्यांच्या उत्तरानंतर पहिल्या टप्प्याचे कामकाज पूर्ण होईल, अशी माहिती आहे.
दुसऱ्या टप्प्याचे कामकाज १० मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याने साहजिकच अधिवेशनाला मोठे महत्व आहे. देशातील विविध घटकांचे लक्ष अर्थसंकल्पात काय तरतुदी असतील याकडे लागलेले आहे.
.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा