खेडमध्ये कोरोना रुग्णांचा चढता आलेख



  खेडमध्ये कोरोना रुग्णांचा चढता आलेख


 खेड : तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा वाढू लागली आहे. सद्यस्थितीत खेड तालुक्यात ५६ कोरोना पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. मार्च महिन्यात २२ पर्यंत ८९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.



.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या