पोस्ट्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
राजापुरातील अमृत तांबडे यांचा बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अपघात, उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले असल्याची माहिती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर ॲप्रन परिधान करत नाहीत?, त्यामुळे रुग्णांना डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यातला फरक कसा समजणार?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या: हर्षवर्धन सपकाळ, राजू शेट्टींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Unknown
आजच्या दिवसभरातील घडामोडी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
रत्नागिरीतील अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर, तंबाखू, पान मसाला विकणाऱ्यांवर कारवाई, पान मसाला येतो कुठून सखोल शोधमोहीम राबवणार काय?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
चीज अॕनालॉगचा मेन्यूकार्ड/इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर स्पष्ट उल्लेख बंधनकारक, रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेलधारकांसाठी ३० एप्रिल डेडलाईन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
चांदोर ग्रामस्थांना ३ महिने रेशनच मिळत नाही? रेशन दुकानाची तक्रार करण्यासाठी गावातील शेकडो महिला जिल्हा पुरवठा कार्यालयात धडकल्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Unknown
४०० सुरक्षित जन्मांचा टप्पा पूर्ण.दुर्गम भागात लॉयड्स मेटल्स आरोग्यसेवेची क्रांती : हेडरीतील लॉयड्स काली अम्माल रुग्णालयात वेदनारहित प्रसूतीचा यशस्वी प्रयोग,
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Unknown
आजच्या घडामोडी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
भाजपाच्या इतिहासात एकही महिला भाजपची अध्यक्षा झाली नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे: खासदार प्रणिती शिंदे यांचा घणाघात, महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Unknown
आजची बातमी पत्र
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
मिरकरवाडा जेटी परिसरात प्लास्टिक कचऱ्याच्या ढीगांमुळे प्रदूषणात वाढ, रत्नागिरी नगर परिषद स्वच्छता विभाग काय करत आहे? पर्यावरण प्रेमींचा सवाल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Unknown
आजचे बातमी पत्र
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
राजापूर तालुक्यात उद्या 'परशुराम शक्ती'चा जागर; ब्राह्मण सेवा मंडळाचा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांच्या वतीने 15 मे रोजी वर्षा बंगल्यावर धडक देणार: माजी खासदार राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
रत्नागिरी जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची बैठक उत्साहात संपन्न, सभापती ॲड. सुयोग कांबळे यांनी घेतला विविध योजनांचा आढावा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Unknown
आजच्या विशेष घडामोडी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
नाणार, बारसू मधील जमीन मालकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी संमती दिली होती त्यामुळे त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्पच झाला पाहिजे: विनायक कदम यांची मागणी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Unknown
सुरजागड लोहखनिज वाहतुकीतील बेफिकीरी उघड! रस्त्याच्या कडेला उभ्या कारला मागून ट्रकची भीषण धडक; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, चामोर्शीत 2 तास चक्काजाम…
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
काँग्रेस महिला आरक्षणाच्या समर्थनात ठामपणे उभी आहे पण, हे नवीन विधेयक आणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओबीसी समाजाचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत: खा.प्रियंका गांधी यांचा संसदेत घणाघात, 'घटनादुरुस्ती विधेयक आणि परिसीमन विधेयक' यावर लोकसभेत काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार श्रीमती प्रियंका गांधी वद्रा यांनी घणाघाती भाषण केले
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Unknown
आजची ठळक वैशिष्ट्ये
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
मांडवीतील सहाय्यक पत्तन अभियंता कार्यालयासाठी दर महिन्याला हजारो रुपयांचे भाडे द्यावे लागत आहे, पण प्रत्यक्षात तिथे अधिकारी, कर्मचारी किती वेळ असतात? जनतेच्या पैशाची लयलूट सुरू आहे काय?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
दापोलीत डुप्लिकेट इलेक्ट्रिक वायर्सची विक्री? दापोली बाजारपेठेतील एका दुकानदारावर गुन्हा दाखल
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
चिपळूण येथील डिबीजे वाणिज्य महाविद्यालय येथे शुक्रवारी १७ रोजी दीक्षांत समारंभाचे आयोजन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
द्वारा पोस्ट केलेले
Siddhesh
दुर्ग रत्नदुर्गावर महादरवाजा संवर्धन मोहीम; कचरा व दारूच्या बाटल्यांचा पुन्हा सापळा, नागरिकांच्या बेफिकीरीवर प्रश्नचिन्ह, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी विभाग यांच्या वतीने रविवारी स्वच्छता अभियान संपन्न
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स