Posts

माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी पाचल भागातील कार्यकर्त्यांसह कार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट, ओणी-पाचल-विठापेठ रस्ता डांबरीकरणाबाबत केली सविस्तर चर्चा

राजापूर नगर परिषदेने प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या, मग कापडी पिशव्या कोण देणार? दर गुरुवारी आठवडा बाजारात येणा-या नागरीकांनी कापडी पिशव्या आणाव्यात अशी गावागावात जाऊन सुचना देणार का?

धामणसे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीकांत देसाई, उपाध्यक्षपदी केशव कुळकर्णी बिनविरोध

राजापूरात 2021 मध्ये झालेल्या भात शेती नुकसानीच्या नुकसान भरपाईचे वाटप कधी होणार? आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घ्यावा आढावा

सौ.अनामिका जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भंडारी हितवर्धक मंडळ,राजापुर तर्फे भंडारी समाजबांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न

बारसू-सोलगाव भागातील आगामी निवडणुकांमध्ये राजकिय पक्ष विरहित रिफायनरी विरोधी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार, सांताक्रुझ येथे पार पडली बैठक

कै. उमेश शेट्ये स्मृती चषक 2022 टी-20 क्रिकेट स्पर्धा उत्साहात सुरु

राजापूरातील कुवेशी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी मनोहर कांबळी तर उपाध्यक्षपदी वैभव कुवेसकर यांची निवड

राजापूर वरचीपेठ येथील श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळाच्यावतीने रविवारी 17 एप्रिल रोजी ढोलवादन स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरीतील मिरजोळे जि. प गटातील सर्व गावांमधली शहरी बस वाहतूक लवकर पूर्ववत करा, मिरजोळे युवासेनेची मागणी

राजापूरात गुरुवारी आठवडा बाजार आणि पोलिसांच्या नियमबाह्य गाड्या चालवणा-यांवर कारवाया, ही कामगिरी फक्त गुरुवारसाठीच की दररोज असावी? जवाहर चौकात पोलिस दररोज कारवाया करतात का? शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याची जबाबदारी पोलिसांची नाही का? जिल्हा पोलिस अधिक्षक राजापूर पोलिस स्थानकाच्या या कामगिरीचा आढावा घेतील का?

*यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई च्या कोकण विभागीय अध्यक्षपदी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री शेखरजी निकम साहेब यांची निवड

राजापूर ग्रामीण रुग्णालय येथे बुधवारी 20 एप्रिल रोजी तालुकास्तरीय भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

महत्त्वाची सरकारी कार्यालयीन कागदपत्रे गहाळ

लालपरीच्या आपल्या एस.टीच्या सर्व चालक वाहकांसाठी

देवरुख येथील रिजन कॉन्फरन्स येथे लायन्स क्लब रत्नागिरीला मिळाले बेस्ट क्लबचे अवॉर्ड, बेस्ट प्रेसिडेंट म्हणून ला.शबाना वास्ता सन्मानित, बेस्ट सचिव म्हणून ला.अभिजित गोडबोले, तर बेस्ट खजिनदार म्हणून ला गणेश धुरी सन्मानित

राजापूरात रविवारी मुसळधार पाऊस पडला, आंबा बागायतदार चिंतेत सापडले, तालुका कृषी विभागाने काय केले? किती आंबा बागायतींमध्ये भेटी दिल्या?

रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या कामास गती मिळावी. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे काम पूर्ण व्हावे. : भाजप शहर चिटणीस निलेश आखाडे.

न्यूज रूम उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राबविणे आवश्यक -आमदार शेखर निकम*

सामाजिक समता सप्ताह - रत्नागिरी समिती मार्फत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिर संपन्न, सुलभ जात प्रमाणपत्र पडताळणी या विषयावर प्रमोद जाधव, उपायुक्त ( प्रभारी) यांचे मार्गदर्शन

राजापूर शहरातील रानतळे मेहंदीनगर येथील रस्ता व मुजावर मोहल्ला कब्रस्तानसाठी 30 लाख निधी मंजूर

अॅड.विलास पाटणे लिखित अपरान्त पुस्तकाचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रकाशन

*देवरूखच्या युवा व पुरोगामी मंडळींना आवाहन...*

कै. महादेवराव शिर्के संस्थापक माध्यमिक विद्यालय भोंम यांच्या स्मृतिदिनी विद्यार्थ्यांनी केला श्रमदानातून आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ, आरोग्य सहाय्यक परशुराम निवेंडकर यांच्या संकल्पनेतून स्वच्छ्ता मोहीम यशस्वी, परिसर झाला स्वच्छ, आशा सेविका आणि आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर व भारनियमनावर शरद पवार यांच्याशी चर्चा !: नाना पटोले, महत्वाच्या प्रश्नांवर महाविकास आघाडी नेत्यांची लवकरच एकत्र बैठक, आयएनएस ‘विक्रांत’चे पैसे गेले कुठे, याचे भाजपाने उत्तर द्यावे: नाना पटोले

खालगाव बिटच्या विस्तार अधिकारी सौ. सशाली मोहिते यांच्या सुनबाई मेट्रोमध्ये प्रथमच महिला ट्रॅफिक कंट्रोलर

श्रीक्षेत्र अवधूतवन स्वयंभू श्रीदत्त स्थान

धोपेश्वरमध्ये 466 जणांनी रिफायनरी विरोधासाठी मतदान केले, हाच जनतेचा कौल मानवा का? नाणार नंतर बारसूसाठी शिवसेनेची भूमिका का बदलतेय? राजापूरच्या रिफायनरी प्रकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत होईल, मग हा बारसू परिसरातील ग्रामस्थाना का नकोय?

नारळ व्यवस्थापनातून युवक, महिलांना रोजगार देण्याची स्वराज्य अॅग्रोची योजना

मच्छिमारांच्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, विविध विषयांवर झाली चर्चा, मत्स्यव्यवसाय मंत्री असलम शेख यांचीही उपस्थिती

राजापूर शहरातील छ.शिवाजी महाराज रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे वाहनचालक व व्यापारी त्रस्त: माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांचे मुख्याधिका-यांना निवेदन

स्वर्गीय आमदार कुसुमताईंचा आज स्मृतीदिन, भाजपातर्फे अभिवादन कार्यक्रम

रत्नागिरी शहरामध्ये हेल्मेट सक्ती न करता त्याच्या वापराबाबत प्रबोधन करण्याचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतलेला निर्णय आणि त्याबाबत संबंधितांना दिलेला आदेश स्वागतार्ह – राजन सुर्वे

भाजपाकडून कोल्हापूरच्या मतदारांना थेट ईडीची धमकी !: नाना पटोले, कोल्हापुरात पराभव दिसत असल्यानेच भाजपा ईडीच्या आश्रयाला

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी वामन कदम यांचा निरोप समारंभ संपन्न

राजापूरात जावेद ठाकूर कॉम्प्यूटर अकादमी या अत्याधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन

रत्नागिरीतील खेडशी गयाळवाडीत घरफोडी, 32,500 रु. किंमतीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरले

फिनोलेक्स, मुकुल माधव फाउंडेशन आणि युवा परिवर्तन अकादमीतर्फे कौशल्य विकास केंद्र सुरू

हिटलरशाही आणून बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प राबवायचा नाही तर त्यासाठी जनतेचे मत विचारात घेतले जाईल: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

सन २०२१-२२ या आव्हानात्मक आर्थिक वर्षामध्येही स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची उत्तम आर्थिक भरारी, विक्रमी वसुली, २५० कोटींचा ठेव टप्पा, स्वनिधीसह सर्वच निधीमध्ये लक्षणीय वाढ: अॅड . दीपक पटवर्धन